महिला तहसीलदार यांच्यावर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करण्याची आ.बबनराव लोणीकर यांची मागणी

महिला तहसीलदार यांच्यावर हल्ला करणाऱ्या व अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करण्याची आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी ..राज्य सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी...आरोपी अद्याप फरार असल्याचे बबनराव लोणीकर यांची माहिती 

रिपोर्टर

  • Ramkisan Bodakhe
    Ramkisan Bodakhe

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Ramkisan Bodakhe

संबंधित पोस्ट