श्रीनाथ म्हस्कोबा व आई जोगेश्वरी मातेचा विवाह सोहळा हा माघ पौर्णिमेस प्रारंभ होऊन यात्रेला सुरुवात

महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामी श्री नाथ म्हस्कोबा व आई जोगेश्वरी मातेचा विवाह सोहळा हा माघ पौर्णिमेस प्रारंभ होऊन यात्रेला सुरुवात होते ही यात्रा १०दिवस चालते शेवटी रंग मारमारी व यात्रेचा शेवट होतो श्री नाथ म्हस्कोबा व आई जोगेश्वरी भक्तांच्या हाकेला धावणारे व नवसाला पावणारे कुलदैवत म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून अनेक सवाई सर्ज्याचे भक्त विर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी येऊन गुलाल खोबऱ्याची उधळण करतात, देवाची अमॄंतवानी ऐकण्यासाठी पुर ता खेड जिल्हा पुणे येथे श्री नाथ म्हस्कोबा देवाच्या भंडाऱ्या निमित्ताने अनेक महिला भगिनी सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Kaluram Ghodake
    Kaluram Ghodake

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Kaluram Ghodake

संबंधित पोस्ट