अमलीपदार्थ विरोधी कारवाईत २ तरुण ३ किलो ४०० ग्राम गांजा सहित पुणे येथे अटकेत

पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अमली पदार्थ विरुद्ध मोहीम अंतर्गत 21 8 2025 रोजी बाणेर पोलीस स्टेशन यांनी ब्लूमिंग डेल सोसायटी बिल्डींग ए जुपिटर हॉस्पिटलच्या समोर बाणेर पुणे येथे इसम नामे रवी विजय वर्मा राहणार सध्या शिव कॉलनी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पिंपळे सौदागर पुणे वय 19 वर्ष धंदा काही नाही मुळगाव ग्राम भरतवाल ठाणा भरत  जिल्हा चित्रकूट राज्य उत्तर प्रदेश आरोपी शैलेंद्र नथू प्रसाद वर्मा वय 23 वर्ष धंदा काही नाही राहणार सध्या शिव कॉलनी शिवाजी महाराज पुतळाजवळ पिंपळे सौदागर पुणे मूळ ग्राम भरतवाल ठाणा भरत खूप जिल्हा चित्रकूट राज्य उत्तर प्रदेश यांनी तीन किलो 400 ग्रॅम इतका गांजा हा अमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात विक्रीकरिता ठेवला असताना दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बाणेर पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार पोलीस उपयुक्त पुणे शहर श्री रजनकुमार शर्मा पोलीस आयुक्त पुणे शहर श्री मनोज पाटील साहेब अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री सोमय मुंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर श्री विठ्ठल दबडे सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग पुणे शहर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर सावंत माननीय पोलीस निरीक्षक गुन्हे बाणेर पोलीस स्टेशन श्रीमती अलका सरक सहाय्यक पोलीस निरीक्षक डाबेराव साहेब पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम साहेब पोलीस निरीक्षक अनिल माने पोलीस उपनिरीक्षक संदेश माने पोलीस उपनिरीक्षक शैला पात्रे सहाय्यक फौजदार सकपाळ पोलीस हवालदार गायकवाड पोलीस हवालदार आहेर पोलीस हवालदार शिंगे पोलीस हॉलर इंगळे पोलीस शिपाई गाडेकर पोलीस शिपाई खरात पोलीस शिपाई राऊत पोलीस शिपाई मोरे पोलीस शिपाई काळे, पोलीस शिपाई कुठे पोलीस शिपाई पात्रुड पोलीस शिपाई बर्गे सर्व नेमणूक बाणेर पोलीस ठाणे पुणे शहर यांनीही कारवाई केली.

रिपोर्टर

  • Jivan Bodakhe
    Jivan Bodakhe

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Jivan Bodakhe

संबंधित पोस्ट