सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची गारगोटी येथील भुदरगड तालुका काँग्रेस पक्ष कार्यालयाला भेट

 गारगोटी येथील भुदरगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस व शाहू महाराज संपर्क कार्यालयाला भेट देऊन राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

यावेळी भुदरगड तालुक्यातील शिवपर्वती दूध संस्था आणि सचिनदादा घोरपडे दूध संस्था यांना नुकतीच शासकिय नोंदणी मिळाली. संस्थेच्य़ा संचालक मंडळांनी माझ्या हस्ते नोंदणीपत्र स्वीकारले. 

यावेळी कोल्हापूर मार्केट कमिटीचे संचालक सचिन घोरपडे, राहुल बजरंग देसाई यांच्यासह शामराव देसाई, एस.एम. पाटील, बाबा सरदेसाई, माजी जि.प. सदस्य़ जीवन पाटील, सरपंच भुजंगराव मगदुम, जे. के. पाटील सर, प्रदीप पाटील तसेच संस्थांचे संचालक मंडळ आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Rupesh Adolikar
    Rupesh Adolikar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rupesh Adolikar

संबंधित पोस्ट