पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य "सतेज कृषी प्रदर्शन"

डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि आत्मा, कोल्हापूर यांच्या संयुक्त सहकार्याने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे "सतेज कृषी प्रदर्शन" कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रगत यंत्रसामग्री आणि नाविन्यपूर्ण शेतप्रयोगाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी हा मुख्य उद्देश असलेल्या या भव्य कृषी प्रदर्शनास आपण सर्वांनी भेट द्यावी.

रिपोर्टर

  • Rupesh Adolikar
    Rupesh Adolikar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rupesh Adolikar

संबंधित पोस्ट