भाजपा कोल्हापूर ग्रामीण पश्चिमस दस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा

 कोल्हापूर ग्रामीणची सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यशाळेसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे प्रमुख मार्गदर्शक माननीय सत्तेजित भाऊ देशमुख आमदार शिराळा सांगली, प्रमुख उपस्थिती खासदार धनंजय महाडिक राज्यसभा सदस्य, आमदार सुरेश राव आळवणकर प्रदेश उपाध्यक्ष, श्री महेश जाधव प्रदेश सचिव,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नाथाजी पाटील जिल्हाध्यक्ष कोल्हापूर या कार्यशाळेचे आमदार अमल महाडिक आमदार शिवाजीराव पाटील आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार आयोजित केला आहे तरी आपली प्रार्थनीय उपस्थित आहे.वेळ शुक्रवार दिनांक २७/१२/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता स्थळ भाजपा कार्यालय कोल्हापूर आपले नम्र श्री शिवाजी बुवा अभियान प्रमुख, डॉक्टर आनंदजीराव गुरव, प्रमोद कांबळे,सौ सुशीला पाटील सरचिटणीस भाजपा कोल्हापूर.

रिपोर्टर

  • Rupesh Adolikar
    Rupesh Adolikar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rupesh Adolikar

संबंधित पोस्ट