Breaking News
आदिवासी ठाकर समाजाची एमआयडीसी व खेड सिटीने गेली अनेक वर्षे केलेल्या घोर फसवणूकीबाबत कनेरसरची सरपंच व आदिवासी ठाकर समाजाची प्रतिनिधी म्हणून अनेक निवेदने दिली,अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने उपोषणाला बसण्याचा इशारा या पत्रकार परिषदेत दिला
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake