Breaking News
लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द व बिबी महसूल मंडळात 2023 खरीप हंगामात पाऊस अल्प प्रमाणात झाल्याने व सोयाबीन या पिकावर येलो मेझाक नावाचा रोग पडल्याने शेतकर्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,त्यामुळे या भागातील शेतकरी फार अडचणीत सापडला असल्याने सर्व शेतकर्या नी दि 9 ऑक्टोबर रोजी लोणार तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन सदरहु महसूल मंडळातील शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी व सोयाबीन पिकाचा विमा सरसगट मंजूर करावा अशी मागणी श्री डाॅ. सुरेशराव हाडे,अक्षय गायकवाड, ,बाळकृष्ण राठी ,नंदू पिसे, अंबादास खंड, उद्धव नागरे,वसंत ढाकणे, गौतम आवसारमोल, शे सादिक, सुबास ढाकणे व इतर शेतकरी यांनी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Bhagvat Chavan