आमदार अजय चौधरी यांच्या प्रयत्नांना यश
रहिवाश्यांनी जिझिया करातून सुटका...
अभ्युदय नगरच्या रहिवाश्यांना म्हाडाने केलेली सेवाशुल्क वाढ डोळ्यात पाणी आणणारी होती.महापालिकेच्या जलदेयकाचा प्रताप जेव्हा रहिवाश्यांनी आमदारांच्या कानावर घातला तेव्हा त्यांनी यात लक्ष घालून पाठपुरावा केला.आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येवून मोठा दिलासा इथल्या नागरिकांना मिळाला.अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या वतीने जलपुरवठा केला जातो.सदर पाणी पुरवठ्याचे जल देयक आमदार अजय चौधरी यांच्या पाठपुराव्यामुळे सुधारित करण्यात आले.सदर परताव्याची रक्कम रु 111090434 म्हाडा प्राधिकरणाला परत करण्यात आली असून उर्वरित 5700000/- ही परताव्याची रक्कम परत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. म्हाडा वसाहतीं मध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
Testing
- 15 March, 2024
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra