तुम्हीसुध्दा अग्निवीर बना....
शाळेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात जे उद्याचे जागृत नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत अग्नीसुरक्षा विषयी जागरूकता पोहोचावी म्हणून त्याचा पहिला टप्पा म्हणून शाळेतील शिक्षकांना हे प्रशिक्षण देवून सुरवात करण्यात आली.
शिवाजी विद्यालय च्या अधिराज लोकेगावकर यांच्या पुढाकाराने अग्नीसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ञ भरतकुमार यांचं व्याख्यान आणि प्रात्यक्षिकांचा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमा दरम्यान आग नियंत्रणात आणण्यासाठी काही सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या.
अग्निशमन सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या प्रशिक्षणात प्रत्येक शिक्षक कर्मचारी तसेच संचालकांनी सुद्धा सहभाग नोंदवून सामाजिक भानाच कंकण हाताला बांधून घेतलं.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
Testing
- 15 March, 2024
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Live Maharashtra